मराठवाड्यातील जनतेच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून अखंड अविरत कार्यरत असलेले युवा नेतृत्व म्हणजे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री. किशोरदादा शितोळे. आजवरच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी भारतीय जनता पक्षात विविध जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने सांभाळल्या. शिक्षण, समाजकारण व अर्थकारण यासह जलसंवर्धन क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतीय जनता पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी अत्यंत कुशलतेने सांभाळताना त्यांनी समाजाच्या तळागाळातील घटकांशी जिव्हाळ्याचे नाते जपले. मराठवाड्याचे विकासप्रश्न, शहरी समस्या, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थी युवकांच्या शैक्षणिक अडचणी सोडवून मराठवाड्याच्या राजकीय पटलावर स्वकार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला आहे.
शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचवण्याचे किशोरदादांचे कार्य अखंडितपणे सुरू आहे. शिक्षित युवकांना व्यवसाय मार्गदर्शन, विविध कर्ज योजनांचा लाभ, स्टार्टअप उभारणीसाठी प्रयत्न करून त्यांनी अनेक यशस्वी उद्योजक घडवले आहेत. श्री. किशोरदादा शितोळे यांच्या आजवरच्या धडाकेबाज कार्याची दखल घेऊनच भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे आता भाजपा छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष पदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नेत्रदीपक वाटचालीसाठी लाडके नेते श्री. किशोरदादा शितोळे सदैव संकल्पबद्ध आहेत.
भाजपा क्रांतीचौक मंडळ अध्यक्ष संपर्क क्र. 9158185555
भाजपा सातारा-देवळाई मंडळ अध्यक्ष संपर्क क्र. 9326507773
भाजपा पडेगाव-छावणी मंडळ अध्यक्ष संपर्क क्र. 9765117779
भाजपा पदमपुरा मंडळ अध्यक्ष संपर्क क्र. 9823939373
भाजपा गुलमंडी मंडळ अध्यक्ष संपर्क क्र. 8329045264
भाजपा सिडको मंडळ अध्यक्ष संपर्क क्र. 9420763004
भाजपा कैलासनगर-राजाबाजार मंडळ अध्यक्ष संपर्क क्र. 9623336545
भाजपा चिकलठाणा-मुकुंदवाडी मंडळ अध्यक्ष संपर्क क्र. 7020220874
भाजपा हडको मंडळ अध्यक्ष संपर्क क्र. 9049593901
भाजपा बेगमपुरा मंडळ अध्यक्ष संपर्क क्र. 9158554444
भाजपा गारखेडा मंडळ अध्यक्ष संपर्क क्र. 9393961111